Today’s Horoscope
चंद्र तिसरा. मनोबल चांगले राहील. गाठीभेटी, प्रवास इत्यादीसाठी खूप धावपळ होईल. कामात यश मिळेल. विवाह जुळेल. कर्जफेडीस अनुकुलता लाभेल.
मेष
वृषभ
चंद्र दुसरा. कौटुंबिक गरजा भागवाल. खर्च होईल. भाऊबंदकी जाणवेल. परदेशगमनाची संधी लाभेल. विवाह जुळेल. अपेक्षित प्रसिध्दी मिळणार नाही.
मिथुन
चंद्र पहिला. मनोबल चांगले राहील. प्रयत्नवादी रहाल. उत्साहाने कामे कराल. कामात यश मिळेल. परदेशगमनाची संधी लाभेल.
कर्क
चंद्र बारावा. मनोबल कमी राहील. कामाचा कंटाळा येईल. स्वभाव खर्चिक बनेल. चिडचिड होईल. आर्थिक प्राप्ती होईल. कामे रखडतील. वाहनसौख्य लाभेल.
सिंह
चंद्र अकरावा. मनोबल चांगले राहील. आर्थिक लाभ होतील. मित्रांच्या सोबत करमणुकीत वेळ जाईल. त्यांच्यामुळे अडचणीत याल. सामाजिक कार्यातून लाभ होईल.
कन्या
चंद्र दहावा. मनोबल चांगले राहील. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. कामाचा मोबदला मिळेल. विवाह जुळेल. गुरुतुल्य व्यक्ती भेटतील. परदेशगनाची संधी लाभेल.
चंद्र नववा. आपल्या कर्मामुळे भाग्य लाभेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. शारीरिक व्याधींकडे लक्ष द्या. वडिलार्जित प्रॉपर्टी लाभेल. अध्यात्मिक वृत्तीत वाढ होईल.
तुला
वृश्चिक
चंद्र आठवा. मनोबल कमी राहील. थकवा जाणवेल. विवाह जुळेल. सरकारी कामासाठी खर्च होईल. वाद टाळा. विपरीत घटनेतून लाभ संभवततो.
धनु
चंद्र सातवा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. सहजीवन लाभेल. बौध्दिक क्षेत्रात प्रगती होईल. हाताखालील व्यक्तींचे सहकार्य मिळवा.
चंद्र सहावा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. मोबदला कमी मिळेल. संभाषणातील वाद टाळा. विवाह जुळेल. आर्थिक प्राप्ती होईल. गुरुकृपा लाभेल.
मकर
चंद्र पाचवा. संततीचा सहवास लाभेल. शिक्षणात अडचणी जाणवतील. कौटुंबिक तसेच घरगृहस्थीसाठी खर्च होईल. निर्णायक कामात यश मिळेल. अर्थ प्राप्ती होईल.
कुंभ
मीन
चंद्र चौथा. मनोबल कमी राहील. थकवा जाणवेल. घरगृहस्थीला प्राधान्य द्याल. प्रॉपर्टीची कामे होतील. विवाह जुळेल. जवळच्या व्यक्तींचा विरोध जाणवेल.